एखादा माणूस आपली एखादी वस्तू कुठेतरी विसरून जातो ,त्याच्या लक्षात आल्यावर तो तिला शोधण्याचा प्रयत्न करतो मात्र ती वस्तू पुन्हा हाताशी आली नसेल तर मात्र ती वस्तू हरवली यावर तो शिक्कामोर्तब करतो.पण क्वचितच वेळी असं होतं की एखाद्या माणसाची वस्तू हरवली आणि ती त्याला लक्षातच आली नाही. परंतु वस्तु महागडी असेल महत्त्वाची असेल तर ती त्याच्या लगेच लक्षात येते. परंतु एखाद्या माणसाने किंवा त्या माणसासोबत काम करणाऱ्या टीमने पार्किंग केलेली अख्खी रेल्वे जर कधी विसरून गेले तर त्याला काय म्हणावं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून...
चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
/ @infowari7 .
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...
Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...
#Railway #HiddenRailway #Tinsukhiya #LossRailway #Nasa #Satelight #Army #Railwaychecking #Platform #RailwayInformation #ViralRailway #OldRailway
Смотрите видео पार्किंग केलेली अख्खी रेल्वे विसरून गेले l ४३ वर्षांनी सापडली रेल्वे या ठिकाणी l Hidden Railway l онлайн без регистрации, длительностью часов минут секунд в хорошем качестве. Это видео добавил пользователь InfoWari 17 Апрель 2024, не забудьте поделиться им ссылкой с друзьями и знакомыми, на нашем сайте его посмотрели 14,539 раз и оно понравилось like людям.