MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS | जानेवारी 2023 |JANUARY 2023| BY DEVA JADHAVAR

Опубликовано: 01 Январь 1970
на канале: THE UNIQUE ACADEMY
530,554
15k

#current_affairs #mpsc #combine #psistiasosris #mpscnewpattern #THEUNIQUEACADEMY #banking #राज्यसेवा #mpscrevisiedpattern #mpscupdate #स्पर्धापरीक्षा
MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS | जानेवारी 2023 |JANUARY 2023| BY DEVA JADHAVAR
==================================
📚 युनिक अकॅडमी पब्लिकेशन्स प्रकाशित.

📔 चालू घडामोडी YEAR BOOK 2023.

🧮 संपादक - देवा जाधवर

🔖 महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

🏷️ 2022 मधील सर्व घटनांचा परीक्षाभिमुख आढावा.

📑 2023 मध्ये होणाऱ्या सर्व EXAM साठी अत्यंत उपयुक्त.

📖 पृष्ठ संख्या - 336
💰 किंमत - ₹ 300/-

📄 इयर बुक अनुक्रमणिका साठी क्लिक करा- https://t.ly/-jYp

📦 पुस्तक खरेदीसाठी Amazon लिंक -

📦 पुस्तक खरेदीसाठी Flipkart लिंक - https://t.ly/QGNW

🔗 चालू घडामोडी अपडेटसाठी टेलिग्राम जॉइन करा.- https://t.me/DevaJadhavar

📞 माहिती व उपलब्धतेसाठी संपर्क - 8605993344 / 7721863344
MPSC राज्यसेवा परीक्षा | General Science | Biology | आपले रक्त काय काम करते | By Harshal Lavangare
===========================================
🎯 MPSC राज्यसेवा परीक्षा 2025 - 2 YEARS Integrated Batch. Offline+Online पुर्व+मुख्य+मुलाखत एकत्रित तयारी.

🔘 पदवीकाळातच करा राज्यसेवा परीक्षेची तयारी.

📣 बॅच सुरू - 15 मे 2023
🕰️ वेळ - सायं. 5 ते 7 पर्यंत.
🗓️ वार - सोमवार ते शुक्रवार
🎙️ माध्यम - मराठी
⏳ कालावधी - 2 वर्ष.

🆓 मोफत लेक्चर्स 15 मे ते 19 मे 2023.

📝 बॅचची वैशिष्ट्ये
✅ दोन वर्षांच्या नियोजनबद्ध बॅचद्वारे राज्यसेवा परीक्षेच्या पूर्व मुख्य व व्यक्तिमत्व चाचणी (मुलाखत) या तिन्ही टप्प्यांचे सर्वांगीण मार्गदर्शन.
✅ पहिल्या वर्षी सामान्य अध्ययनातील इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, अर्थव्यवस्था, विज्ञान-तंत्रज्ञान, नैतिकता या मध्यवर्ती विषयांचे पायाभूत अभ्यासवर्ग, ज्याद्वारे या विषयांचा संकल्पनात्मक पाया मजबूत केला जाईल.
✅ चालू घडामोडींची विशेष तयारी, ज्यात नियमित अभ्यासवर्ग आणि संदर्भ साहित्याचा समावेश असेल.
✅ अद्ययावत संदर्भ-साहित्य (रंगीत डिजिटाइज्ड स्वरूपातही नोट्स)
✅ मराठी, इंग्रजी व गणित या विषयांचा फायदा इतर सर्व परीक्षांसाठी व्हावा हा उद्देश.
✅ व्यक्तिमत्व चाचणीच्या तयारीसाठी पायाभूत मार्गदर्शन, अभिरूप मुलाखतीचे (मॉक इंटरव्ह्यू) आयोजन. यशस्वी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीचे चित्रण व त्यावर चर्चा.
✅ तज्ज्ञ अभ्यासकांची काही मार्गदर्शनपर सत्रे.
✅ सराव चाचण्यांद्वारे सविस्तर मूल्यांकन, पहिल्या वर्षापासूनच बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न आणि दीर्घोत्तरी प्रश्नांवर आधारित सराव चाचण्या आणि त्याचे चिकित्सक मूल्यांकन.
✅ विद्याथ्यांचे व्यक्तीगत समुपदेशन व त्यांना मार्गदर्शन.

✒️ विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा : - https://forms.gle/k8QxJb11T6jcHwJW9

🔗 लेक्चर्स च्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा :- https://t.me/uniquempsc2years

📚 ऑफलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.co.in/admiss...

📱 ऑनलाईन कोर्सच्या प्रवेशासाठी क्लिक करा :- https://theuniqueacademy.co.in/admiss...

🏬 ऑफलाइन स्थळ - द युनिक अॅकॅडमी, श्रेया चेंबर्स, 1296/682 जोशी वडेवालेच्या मागे, बालगंधर्व चौक, शिवाजीनगर, पुणे.

📍 https://g.page/r/CXa5ww4F4N1iEBA

📞 संपर्क - 8929920917 / 8956994499


Смотрите видео MPSC | MONTHLY CURRENT AFFAIRS | जानेवारी 2023 |JANUARY 2023| BY DEVA JADHAVAR онлайн без регистрации, длительностью часов минут секунд в хорошем качестве. Это видео добавил пользователь THE UNIQUE ACADEMY 01 Январь 1970, не забудьте поделиться им ссылкой с друзьями и знакомыми, на нашем сайте его посмотрели 530,55 раз и оно понравилось 15 тысяч людям.