Defense mechanism कसा तयार होतो? आपण प्रत्येक situation ला react कसे होतो आणि त्यामागची कारणं काय आहेत? Psychological defense म्हणजे काय? Anxiety आणि defense mechanism याचा काय संबंध आहे? आपल्या भावना आणि हे mechanism कसं काम करतं? जाणूनबुजून react होत असतो का? या reflexes चे प्रकार काय आहेत? Healthy किंवा unhealthy defenses असतात का? नात्यांमध्ये हे mechanism काय काम करतात या सगळ्यावर आपण डॉ. नंदू मुलमुले (Sr. Psychiatrist) यांच्याशी चर्चा केली आहे.
In this episode, Senior Psychiatrist Dr. Nandu Mulmule helps us unravel defense mechanisms—psychological strategies we unconsciously use to protect ourselves from anxiety and uncomfortable emotions. We discuss where these mechanisms come from, their connection to anxiety, and whether we're consciously aware of them. Dr. Mulmule also explains the different types of defense mechanisms, such as *denial*, and explores how they can be either healthy or unhealthy. Finally, we dive into how these mechanisms impact our relationships, revealing their powerful role in managing and expressing our emotions.
Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! https://cottoncottageindia.com/
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Guest: Dr.Nandu Mulmule.
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam.
Editor: Rohit landge.
Edit Assistant: Sangramsingh Kadam
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar.
Fashion Partner For The Host: Cotton Cottage.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #MarathiPodcasts
00:00 – Introduction
03:25 – What is a defense mechanism?
08:41 – Psychological perspective.
13:34 – Anxiety and defense mechanism.
16: 10 - Conscious mind and unconscious mind.
22:51 - Types of defense mechanism.
27:05 – Origins of defense mechanism.
42:45 – Effects on relationships.
44:56 – Situational use of defense mechanism.
55:16 – Observing and changing one's own defense mechanism.
1:00:50 – Social display of displacement of anger.
Смотрите видео माणसं अशी का वागतात? । Dr. Nandu Mulmule । EP80 онлайн без регистрации, длительностью часов минут секунд в хорошем качестве. Это видео добавил пользователь Amuk Tamuk 25 Октябрь 2024, не забудьте поделиться им ссылкой с друзьями и знакомыми, на нашем сайте его посмотрели 128,08 раз и оно понравилось 3 тысяч людям.