Pankaja Munde कोयत्याची भाषा थांबवा, Manoj Jarange म्हणतात तलवारी अजून धारदार
#ManojJarangePatil
#MarathaMovement
#BJPPolitics
#ChhaganBhujbal
#MaharashtraPolitics
#MarathaReservation
#BJPvsMaratha
#PatilPower
#PoliticalShowdown
#MaharashtraUpdate
Manoj Jarange Patil
BJP Government
Maratha Reservation
Chhagan Bhujbal
Political Strategy
Maharashtra Politics
Protests in Maharashtra
Reservation Demands
Maratha Agitation
Political Power Shift
==========================================
चिखलठाण प्रशालेच्या विद्यार्थी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत पात्र
चिखलठाण- येथील जिल्हा परिषद प्रशालेच्या विद्यार्थी विभागीय शालेय जुदो आणि कुस्ती स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहे.
48 किलो वजन गटातील जुदो स्पर्धेत पूनम घायतीलक या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावून पुणे येथे 18-19 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर, प्रशालेतील प्रणव काटकर यांने विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक मिळवला आहे. कुस्ती स्पर्धेत प्रशालेच्या अक्षरा गवळी (61 किलो, 17 वर्षाखालील गट) हिने द्वितीय क्रमांक, तर सायली गोसावी (65 किलो, 19 वर्षाखालील गट) आणि सिद्धी शिरसागर (76 किलो) यांनी उपविजेतेपद पटकावले आहे. यासोबतच जलतरण स्पर्धेत कुणाल मोरे व आदित्य मोरे यांनी 100 मीटर व 200 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात विभागास पात्र ठरले आहेत. या विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षक विजयसिंह बारवाल यांनी मार्गदर्शन केले.
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल केंद्रप्रमुख अजीज शहा, मुख्याध्यापक हूलराम चिंतलवाड आणि क्रीडा शिक्षक विजयसिंग बारवाल यांच्यासह प्रशालेतील शिक्षक, विनोद सोनवणे, विनोद पवार, अशोक वसावे, भानुदास पांडव, चंद्रकांत ब्राह्मणे, राजेंद्र भोसले, ज्ञानेश्वर इस्थापे,संतोष पवार, राजेंद्र शेलार, साहेबराव मोरे, गणेश गाडे, भावेश पाटील, श्रीमती कांता काळे, स्वाती बावस्कर, श्रीमती माडेकर,प्रिया ठाकूर, हर्षवर्धन चव्हाण, सुकन्या गायकवाड आदींनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे.
@मंथन मराठी या चॅनेलवर नारायण गडावरील काही व्हडिओ (या व्हीडीओचे भाग ) उपलोड केले आहेत ते हि पाहावे
सरकारने मराठ्यांना पुन्हा डिचवले .. मराठे चिडले.. काय म्हणताय मराठे .. नारायण गडावर मराठ्यांच्या भावना तीव्र !!
मराठे फडवीसांना बोलले असं काही,
मराठ्यांची फडणवीसांवर तोफ
बोलून दाखवली खदखद !
मराठ्यांनी फडवणीसांना धरले धारेवर !
मराठ्यांचा फडणवीसांवर तुफान हल्ला!
#फडणवीसविरुद्धमराठे
#NarayanGadProtest
#मराठ्यांचाघणाघात
#फडणवीसांवरहल्लाबोल
#MarathaRageNarayanGad
#BJPvsMaratha
#मराठ्यांचाजाब
#NarayanGadPolitics
#फडणवीसवरसंताप
#MarathaUnity
फडणवीस मराठा विरोध
नारायणगड मराठा मेळावा
भाजप फडणवीस नारायणगड
मराठा संताप नारायणगड
फडणवीस मराठा संघर्ष
नारायणगड भाजप कार्यकर्ते
फडणवीसावर मराठ्यांचा हल्ला
नारायणगड मेळावा राजकारण
मराठा आंदोलन फडणवीस
मराठा विरुद्ध भाजप
Subscribe Us : / @rajendrabhosale
सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती, निवडणूक प्रचार ऑडिओ ,जाहीरनामा, तसेच नवीन व्यवसाय
उद्घाटन, हरिनाम सप्ताह, आरोग्य शिबिर, इंग्लिश स्कूल इत्यादीं .. रिक्षासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या ऑडिओ जाहिराती तयार करण्यासाठी आम्हाला संपर्क करा! किंवा खालील लिंक वर क्लिक करून नमुना जाहिराती बघा..
• जिल्हा परिषद निवडणूक प्रचार जाहिरात ।...
Watch video Pankaja Munde कोयत्याची भाषा थांबवा, Manoj Jarange म्हणतात तलवारी अजून धारदार online without registration, duration hours minute second in high quality. This video was added by user Rajendra Bhosale 14 October 2024, don't forget to share it with your friends and acquaintances, it has been viewed on our site 369,64 once and liked it 4.2 thousand people.