राज्यात सध्या एकाच लोकसभा मतदारसंघाची जोरदार चर्चा आहे.त व मतदारसंघ म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघ. बारामती लोकसभा मतदारसंघातून अजित दादा गटाकडून सुनेत्रा पवार यांना तिकीट मिळण्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे विरोध सुनेत्रा पवार अशी लढत झाल्यास पहिल्यांदाच बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना होताना दिसू शकतो. या लढतीसाठी दोन्ही बाजूनी जोरदार तयारी देखील चालू आहे. सुप्रिया सुळे यांनी तर थेट बॅनरच लावत त्यांच्या चीनपुढील बटन दाबण्याचं आव्हान केलं आहे. तसाच अजित दादांनी देखील बारामतीतल्या मेळाव्याची संख्या वाढवत ग्राउंड कनेक्ट वाढवण्यावर भर दिला आहे. मात्र अजित दादांपुढे जसं शरद पवार यांचं आव्हान असणार आहे. तसंच मित्रपक्षातील आणि इतर पक्षातील नेत्यांची साथ मिळवणे हे देखील मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे हे मित्रपक्षातील नेमके कोणते नेते असणार आहेत जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून...
चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
/ @infowari7 .
आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .
Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...
Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...
Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...
#SharadPawar #AjitPawar #Rashtrawadi #Baramati #Shivsena #Political #GovindaShivsena
#election2024 #48Seats
#LokasabhaElection2024 #LoksabhaElection
#BhartiyJanataParty #MaharashtraPolitics #BJP #NCP #Shivsena #Congress
#DevendraFadnvis
#MaharashtraPoliticsUpdate
Watch video शरद पवारांपेक्षा अजित दादांना बारामतीत या नेत्यांचं टेन्शन आहे l Sharad Pawar l Ajit Pawar l online without registration, duration hours minute second in high quality. This video was added by user InfoWari 16 April 2024, don't forget to share it with your friends and acquaintances, it has been viewed on our site 3,306 once and liked it like people.