Narayan Rane यांना मुलाला डावलून Ratnagiri- Sindhudurg मधून का लढावं लागतंय ?

Published: 25 April 2024
on channel: InfoWari
4,875
like

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात निर्माण झालेला अखेर तिढा सुटला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रत्नागिरी -सिंधुदुर्गमधुन महायुतीकडून नारायण राणे उमेदवार असणार आहे. मात्र यावेळी गेल्या तीन टर्मपासून या मतदारसंघात उभे राहणारे राणेंचे पुत्र निलेश राणे हे मात्र या मतदारसंघात उमेदवार नसणार आहेत. निलेश राणे यांचा गेल्या सलग दोन टर्ममध्ये शिवसेनेचे विनायक राऊत यांनी पराभव केला होता.
त्यामुळे आता थेट मुलाला बाजूला करत थेट वडीलच मैदानात उतरल्याच चित्र आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत नारायण राणे रत्नागिरी सिंधुदुर्ग पुन्हा आपल्या ताब्यात घेऊ शकतील का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून…

चॅनलला सब्सक्राइब करायला विसरु नका , नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडिओ चे नोटिफिकेशन तुम्हला मिळत रहतील
   / @infowari7  .

आपणही आपले लेख, विषय व इतर माहिति आम्हला [email protected] या मेल आयडीवर पाठवु शकता .


Connect With Us On
Facebook : https://www.facebook.com/profile.php?...

Instagram : https://www.instagram.com/infowari?ig...

Twitter : https://twitter.com/i/flow/login?redi...

#NarayanRane #Sindhudurg #BJP #Shivsena #Mahayuti #Ayodhya #NCP


Watch video Narayan Rane यांना मुलाला डावलून Ratnagiri- Sindhudurg मधून का लढावं लागतंय ? online without registration, duration hours minute second in high quality. This video was added by user InfoWari 25 April 2024, don't forget to share it with your friends and acquaintances, it has been viewed on our site 4,875 once and liked it like people.