दरवर्षी आपण दिवाळी आपल्या प्रथांप्रमाणे साजरी करत असतो! फराळ, दिव्यांची आरास, रांगोळ्या आणि देवदेवतांचे स्मरण पण दिवाळी आपण नेमकी किती वर्षांपासून साजरी करत आहोत? दिवाळीचा इतिहास काय आहे? दिवाळीच्या दिवसांचं महत्व काय आहे? कधीपासून या सणाचे हे दिवस साजरे केले जातात याचा आपल्या इतिहासात काही संदर्भ आढळतो का आणि कुठे? या सगळ्यावर आपण आजच्या दिवाळी special एपिसोड मध्ये चर्चा केली आहे. आणि याविषयी डॉ. अमृता नातू (Historian and Researcher) आपल्याला माहिती देत आहेत.
We celebrate Diwali following our beloved traditions Faral, beautiful lighting, intricate rangolis, and prayers to deities. But how long have we truly been celebrating Diwali? What is the history of this grand festival? What significance do each of the Diwali days hold, and how far back can we trace these celebrations?
In today’s Diwali special episode, we dive deep into these questions! Join us as we discuss Diwali's origins, importance, and evolution with Dr.Amruta Natu (Historian and researcher), who shares fascinating insights about this age-old festival. Don't miss this enlightening conversation!
Cotton Cottage India चे collection बघण्यासाठी आणि विकत घेण्यासाठी खालील link वर click करा! https://cottoncottageindia.com/
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा! Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Guests: Dr. Amruta Natu (Historian & Researcher)
Host: Omkar Jadhav, Shardul Kadam.
Editor: Rohit landge.
Edit Assistant: Sangramsingh Kadam
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Business Development Executive: Sai Kher.
Intern: Saiee Katkar.
Fashion Partner For The Host: Cotton Cottage.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: The Amuk Tamuk Show
#AmukTamuk #MarathiPodcasts
Watch video दिवाळी किती जुनी आहे? online without registration, duration hours minute second in high quality. This video was added by user Amuk Tamuk 29 October 2024, don't forget to share it with your friends and acquaintances, it has been viewed on our site 25,34 once and liked it 49 people.