गुजरातचं एकमेव आणि प्रसिद्ध हिलस्टेशन म्हणजे सापुतारा. गुजरातच्या दक्षिण सीमेवर डांग जिल्ह्यात सह्यादी पर्वताच्या रांगांमध्ये सापुतारा समुद्रसपाटीपासून 3600 फूट उंचीवर आहे. अत्यंत निसर्गरम्य ठिकाण आणि उत्तम पॅनोरॅमिक व्हू साइट्सस असल्याने वर्षभरात पर्यटक तिथे खूप मोठ्या संख्येने भेट देत असतात. उन्हाळा असो, थंडीचे दिवस असो किंवा अगदी पावसाळा, प्रत्येक ऋतुत सापुतारा तितकंच मनमोहक रूप धारण करतं. सनसेट पॉइण्टपासून ते रोझ गार्डनपर्यंत अनेक पॉइण्टस् इथे आहेत. तसंच सापुतार्या हून जवळपास असलेली इतर काही ठिकाणंही पर्यटकांना भावतील अशी आहेत. जसे अॅयक्वेरियम ,एको पॉईंट,कलाकारांचे खेडे (आर्टिस्ट्स व्हिलेज),मध संकलन केंद्र,गीरा धबधबा,बोट क्लब ,म्युझियम (संग्रहालय) रोप-वे, सनराइज पॉईंट,सनसेट पॉईंट,हथगढ किल्ला व वाइल्ड लाइफही प्रसिद्ध आहे. द्राक्षं-स्ट्रॉबेरीची शेती असल्याने ही फळं इथे उत्तम मिळतात. बांबूपासून बनवलेल्या वस्तू खरेदी करायलाही तिथे एकच झुंबड उडते.
सापुतार्यावहून 50 किलोमीटर्सवर असलेलं बोटॅनिकल गार्डन 24 हेक्टरमध्ये पसरलेलं आहे. या गार्डनमध्ये भारतभरातली 1400 हून अधिक प्रकारच्या वेली आहेत. बांबूचेही अनेक प्रकार इथे पाहायला मिळतात. चायनीज बांबू, सोनेरी बांबू, बीअर बॉटल बांबू ही इथल्या खास बांबूंची काही उदाहरणं. सापुतारा-वाघाई रोडवर असलेला गिरा वॉटरफॉल अनुभवण्यासाठी जून ते नोव्हेंबर या काळात जायला हवं. त्याच्याजवळ असलेल्या आंबापाडा गावात बांबूच्या विविध वस्तू बनवण्याचं काम चालतं. सापुतार्याेहून 70 किलोमीटर्सवर असलेल्या महल जंगलात वन्यजीवन अनुभवता येतं. वर्षातून ठराविक काळच जाता येऊ शकत असलेल्या या जंगलात जाण्यासाठी वनखात्याची विशेष परवानगी लागते. सापुतार्या हून 6 किलोमीटर्स अंतरावर नाशिक रोडवर असलेला हतगड किल्ला प्रसिद्ध आहे. वणीच्या सप्तश्रृंगी मंदिर इथून अवघ्या 50 किलोमीटर्स अंतरावर आहे.
भेट द्या https://youtube.com/RajendraBhosale?s...
भटकंतीची आवड आहे !! नवनवीन पर्यटन स्थळाची माहिती हवी आहे !!!
पर्यटन केल्यास मनाला आनंद मिळतो , ताणतणाव निघतो म्हणुन अनेक कुटुंबे हे फिरायला ,पर्यटनाला जाण्याचे नियोजन करतात परंतु आपल्या पैकी बहुतांशजणांना अनेकदा प्रश्न पडतो की फिरायला कोठे जायचे ? त्याचे नियोजन कसे करायचे ? पर्यटन स्थळाची माहिती कोठे मिळेल आपली हि समस्या जाणून मी महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळांची माहिती विडीओ डाकूमेंटरी स्वरुपात घेवून आलो आहे
यात पर्यटन स्थळी कसे जायचे, त्याचे महत्व ,इतिहास ,इत्यादींची माहिती अगदी थोडक्यात बारकाव्यानिशी देण्याचा प्रयत्न करत आहोत यामुळे पर्यटनाला जातांना आपण कुठेही, केव्हाही यु-ट्यूब च्या (Rajendra Bhosale) माध्यमातून आपण महाराष्ट्राच्या अफाट पर्यटन क्षमतेचे दर्शन घेता येईल याशिवाय पर्यटनाला जातांना घ्यावयाच्या काळजीपासून पर्यटक ठिकाणच्या महात्म्यापर्यंत अनेक मुद्याचा धांडोळा या विडीओ मलिकच्या माध्यमातून घेत आहे
About: Rajendra Bhosale is a YouTube Channel, where you will find Maharashtra’s arts, culture, travel & tourism, history, festival, important occasion and agriculture related New Video is posted regularly in Marathi.
Subscribe and hit the bell to see a new video
1) Powerpak BM 800 Blue Silica Gel Professional Condenser Microphone (Microphone) Link: http://amzn.to/2BESimV
2) Cables Kart 7.1 Channel Usb External Sound Card Audio Adapter
(Sound Card) Link : http://amzn.to/2ko4nsp
3) Cadence Microphone Suspension Boom Scissor Arm Stand
(Microphone Stand) Link : http://amzn.to/2Ay1XvH
4) Juarez PF-100 6-Inch Studio Microphone Pop Filter Shield
(Pop Filter) Link : http://amzn.to/2npYRqq
5) Benro T600EX Digital Tripod Kit purchased from amazon.in
Link : http://amzn.to/2BA4Jjh
Watch video सापुतारा पर्यटन | सापुतारा हिल्स स्टेशन | Saputara Tourism | Saputara Hills Station online without registration, duration hours minute second in high quality. This video was added by user Rajendra Bhosale 16 May 2018, don't forget to share it with your friends and acquaintances, it has been viewed on our site 61,09 once and liked it 42 people.